Monday, January 1, 2024

लोकवर्गणी...# एक हात मदतीचा


31/ 12/ 2023 🤝"हेल्पिंग हँड्स समूहामार्फत"गावामध्ये मदत गोळा करण्यात आली तर यामध्ये लहान शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व गावातील प्रतिष्ठित लोक व इतर लोकांनी सुद्धा मदत केली. यावेळी त्यांना आपल्या समूहाचे उद्दिष्ट व हेतू सांगण्यात आला व लोकवर्गणीतून 472 रुपये जमा झाले.

#एक हात मदतीचा "थोडसं जगणं समाजासाठी"🥰

No comments:

Post a Comment

लोकवर्गणी...# एक हात मदतीचा

31/ 12/ 2023 🤝"हेल्पिंग हँड्स समूहामार्फत"गावामध्ये मदत गोळा करण्यात आली तर यामध्ये लहान शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व गावा...