संकल्पना व कमिटी मेंबर्स ( समूह प्रतिनिधी)




Helping Hands* " म्हणजेच मदतीचे हात ही संकल्पना 2020 मध्ये राबवण्यात आली. एक सामाजिक घटक म्हणून आपण समाजासाठी एक मदतीचा हात देऊ शकतो या उद्देशाने समूह बनवण्यात आला. शिक्षण या संकल्पनेला प्राधान्य देऊन मदतीचे हात तयार करण्यात येत आहेत. हा समूह बचतीतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी उभारला गेला आहे. विद्यार्थ्यांना भवितव्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना किंवा अन्य आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडचण येत असेल तर या समूहाच्या माध्यमातून मदत होऊ शकेल तसेच एका व्यक्तीचे भवितव्य सदमार्गी लागेल. इतर गरजू मुलांनादेखील समूहातून होणाऱ्या मदतीचा लाभ होईल या दृष्टिकोनातून समूह बनवला आहे. समूहात मदत घेणारे व देणारे दोन्ही आहेत. समूह हा ऑनलाईन ( whatsapp ) मध्ये बनवण्यात आला आहे. समूह हा विद्यार्थ्यांनी बनवला आहे व समूहाचे कामकाज बघण्यासाठी कमिटी बनवली गेली आहे. दिवसाचा एक रूपया अशा प्रकारे वर्षाचे 365 रूपये जमा केले जातात. 24 जानेवारी हा मदतीचा दिवस ठरवण्यात आला आहे. प्रत्येकाने जर बचत केली तर त्यांची स्वतःची पण बचत होईल तसेच मदतीसाठी वेगळे पैसे देण्याची गरज सुद्धा निर्माण होणार नाही.  Admin/ प्रतिनिधी/ कमिटी मेंबरCOMMITTEE 11. Vrushabh Gayakwad2. Omkar patil 3. Akshay sapkal 4. Shubhangi dalvi mam 5. Rinkal shikare6. Apeksha shelar7. Riddhi Jangam8.Mayuri khanvilkar
*COMMITTEE 2* :1. Madhur bhosale 2. Rajshree ghodke 3. Kimaya pawar 4. Sarika mane 5. Prajakta sawant 6. Ankita nalawade7. Siddhi ghorpade

No comments:

Post a Comment

लोकवर्गणी...# एक हात मदतीचा

31/ 12/ 2023 🤝"हेल्पिंग हँड्स समूहामार्फत"गावामध्ये मदत गोळा करण्यात आली तर यामध्ये लहान शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व गावा...